HAPPY FRIENDSHIP DAY मैत्री दिन
Aug 2, 2026 • By PosterPro
मैत्री दिन
मैत्री म्हणजे.. आयुष्यभराची साथी !
तिला इयत्ता नसते तिला तुकडी नसते जिला वर्ग नसतो ती मैत्री असते..
तिला जात नसते तिला पात नसते जिला धर्म नसतो ती मैत्री असते...
तिला जीत नसते तिला हार नसते जिला व्यवहार नसतो ती मैत्री असते..
> तिला मोज नसते तिला माप नसते
> जिला गर्व नसतो ती मैत्री असते..!
HAPPY FRIENDSHIP DAY
माझ्यावर बंधुतुल्य प्रेम करणान्या मैत्री दिनाच्या मनस्वी शुभेच्छा !
आपला मित्र खास मित्र
तुमच्या नाव फोटोसह शुभेच्छा द्या एका क्लिकवर