गुरु पौर्णिमा
Jul 29, 2026 • By PosterPro
👍 अंगठ्या कडून सहीकडे नेणारे शिक्षक आणि सही कडून पुन्हा अंगठ्याकडे येणारे तंत्रज्ञान दोन्ही महागुरुंना गुरु पौर्णिमेचा साक्षात दंडवत ! 💐🌸💫 🙏 तुमचा फोटो जोडा आणि नाव लिहा एका क्लिकवर स्टेटस / टेम्प्लेट तयार